ग्रामपंचायत कऱ्होळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

अंगणवाडी केंद्र

picture5

अंगणवाडी केंद्र

ग्रामपंचायत कार्यालय

hero

ग्रामपंचायत कार्यालय

**************

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

3

खरोली ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.

सौर उर्जा

2

ग्रामपंचायत कार्यालय येथे सौर उर्जा निर्मित विद्युत प्रक्रिया

हर घर तिरंगा – कऱ्होळे गाव

black

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत कऱ्होळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.