संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
*******@gmail.com
पत्ता
मु. कऱ्होळे, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422402
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खरोली ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
कऱ्होळे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे
2011 जनगणनेनुसार कऱ्होळेची एकूण लोकसंख्या 1023 आहे. त्यापैकी पुरुष 520 आणि महिला 503 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 300 आहे.
प्राथमिक शाळा (कक्षा 1 ते 5)
कुटुंबांकडे वैयक्तिक नळ कनेक्शन आहे.
नळधारक एकुण – २४९